Gold Silver Price Down Today 2026; सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण! भाव गडगडले; आजचे ताजे दर पहा!
Gold Silver Price Down Today 2026: हे नवीन वर्ष सुरू होऊन अगदी एक महिना ओलांडला आहे, आणि एवढ्यातच सोन्या-चांदीच्या सराफा दुकानांमध्ये मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. गेल्या खूप दिवसांपासून आकाशाला भिडलेले सोन्याचे भाव आता अचानक कोसळू लागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावरती हसू उमटलेलं पाहायला मिळत आहे, सर्व ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 2025 मध्ये सोन्याने रेकॉर्ड … Read more