लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार एकत्रित ६,००० रूपये; जिल्ह्यानुसार यादी जाहीर Ladaki Bahin Yojana Installment 2026
Ladaki Bahin Yojana Installment 2026: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी समोर येत आहे. ज्या लाभार्थी महिलांचे हफ्ते E केवायसी (e-KYC) या प्रक्रियेमुळे आणि तांत्रिक चुकांमुळे रखडले होते, त्यांच्यासाठी आता एक मोठी खुशखबर आहे, अशा सर्व पात्र महिलांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या एकूण चार महिन्यांचे दरमहा 1500 रुपये … Read more