Today Gold and Silver Price Drop: मित्रांनो 2026 चा जानेवारी महिना संपून आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे. आणि या फेब्रुवारी महिन्यातच सोन्याच्या सराफा बाजारामध्ये मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असतानाच आता मात्र अचानक सोन्याचे दर कोसळू लागले आहेत, त्यामुळे सामान्य ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.30 जानेवारी 2026 रोजी सोन्याने 1 लाख 95 हजार 97 रुपयांचा रेकॉर्ड ब्रेक उच्चांक गाठल्यानंतर आता दरांमध्ये झालेली मोठी घसरण ही सर्वसामान्यांच्या खिशाला दिलासा देणारी ठरली आहे.
सोने तज्ञांच्या मते जागतिक बाजारपेठेतील काही महत्त्वाच्या निर्णयामुळे तसेच तांत्रिक बदलांमुळे सोन्या-चांदीच्या किमतीवर मोठा दबाव निर्माण झाला असल्याकारणाने सोन्याच्या दरांमध्ये एवढ्या रुपयांची तफावत पाहायला मिळत आहे.
आज जर आपण प्रमुख शहरांमध्ये मुंबई पुणे आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये सोन्याचे दर हे खालील प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. 30 जानेवारी रोजी चांदीने देखील चार लाख 50 हजार 45 प्रति किलोचा रेकॉर्ड ब्रेक विक्रम केला होता.
सराफा बाजारातील सोने तज्ञांच्या मध्ये, फेब्रुवारी हा महिना सोन्याच्या घसरणीचा महिना ठरत आहे. सध्याच्या मध्ये जर जागतिक स्तरावरती हीच स्थिती कायम राहिली तर आगामी काळात देखील सोन्याचे दर हे स्थिर राहतील किंवा यामध्ये आणखी घसरण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जे लोक लग्न करायसाठी दागिन्यांची खरेदी करू इच्छित आहेत त्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
सोने-चांदीच्या दर त्याबरोबरच सर्व माहिती व अपडेट तुम्ही आमच्या Whatsapp चैनल वरती जॉईन करून पाहू शकता.
निष्कर्ष : वरील सदर माहिती हे बाजारातील चालू घडामोडी वरती आधारित आहे. सोन्याचे दर हे इन्कम टॅक्स आणि मेकिंग चार्जेसमुळे त्याचप्रमाणे वेगवेगळे शहरानुसार बदलू शकतात. त्यासाठी प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी तुम्ही एकदा अधिकृत सराफा सोने-चांदीच्या दुकानात दराची खात्री करून घ्या