Ladki Bahin Yojana 2026 January Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध भागातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिला हा या योजनेचा लाभ घेत आहेत, आणि आता याच योजने संदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेअंतर्गत ज्या माता भगिनींचे मागील काही हप्ते हा कारणास्तव रखडले होते, किंवा काही तांत्रिक अडचण आली होती अशा सर्व भगिनींचे हप्ते त्यांच्या खात्यात नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्याचे 4500 रुपये जमा होण्यास सुरू झाले आहे.
लाडकी बहीण ही योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपयांचे मानधन दिले जाते. परंतु गेल्या काही महिन्यांचे हप्ते हे लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत त्यामुळे सर्व थकीत राहिलेले हप्ते हे एकत्रित देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे त्यानुसार तीन महिन्याचे 4500 रुपये होतात.
तुमचा लाडकी बहीण योजनेअंतर्गत चा हे तीन हप्ते तुम्हाला मिळणार का नाही हे जाणून घेण्याकरता तुम्ही आमच्या व्हाट्सअप चॅनलला जरूर जॉईन करा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती तिथे मिळेल.
प्रशासनाकडून बातमी कळत आहे की फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या आठवड्यापासून निधी वितरणाची गतिमान प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार 20 ते 28 फेब्रुवारी पर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात डीबीटी द्वारे रक्कम जमा करण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे काही बँकांमध्ये दोन ते तीन दिवसांचा अधिक काळ लागू शकतो, त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून न जाता संयम ठेवणे गरजेचे आहे.
तुमचे या यादीत नाव असून देखील पैसे आले नसतील तर तुम्ही खाली दिलेल्या या सर्व गोष्टी तपासा किंवा आमच्या व्हाट्सअप चॅनलला जॉईन व्हा.
निष्कर्ष : महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय, ही योजना महिलांना आर्थिक बळ देण्याचे काम करत आहे. त्यामुळेच महिलांनो तुम्हाला हा लाभ कायम मिळण्याकरता तुम्ही तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. त्यासोबतच बँक तपशील आणि आधार अपडेट ठेवणे देखील गरजेचे आहे.