Ladki Bahin Yojana; लाडक्या बहिणींना 2100 रूपये वाटप; पण हे बँक खाते चालणार नाही! नवीन शासन निर्णय पहा Ladki Bahin Yojana New Gov Rules 2026

Ladki Bahin Yojana New Gov Rules 2026: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी समोर येत आहे. ज्या लाभार्थी महिलांचे हफ्ते E केवायसी (e-KYC) या प्रक्रियेमुळे आणि तांत्रिक चुकांमुळे रखडले होते, त्यांच्यासाठी आता एक मोठी खुशखबर आहे, अशा सर्व पात्र महिलांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या एकूण चार महिन्यांचे दरमहा 1500 रुपये प्रमाणे एकत्रित 6000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

ज्या महिलांनी (e-KYC) करत असताना केलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ऑनलाइन पोर्टल वरती 31 मार्च 2026 पर्यंतची मदत वाढ दिलेली आहे. यामुळे अनेक महिलांनी आपली नवीन माहिती अपडेट करण्यास सुरुवात केली आहे. ज्या महिलांच्या अर्जात कागदपत्रांची किंमत आधार लिंकिंग ची अडचण आली होती त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी चालून आलेली आहे.

ही योजना बंद होऊ नये तसेच यासाठी शासनाने नोव्हेंबर ते मार्च या महिन्यापर्यंत चे सर्व हप्ते सुरळीत मिळण्याकरिता जानेवारी महिन्यामध्ये 3,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी केंद्र सरकारकडून मंजूर केला आहे. त्यामुळे महिलांना हप्ते वाटप करण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता नसून, फक्त काही तांत्रिक पडताळणीमुळे बऱ्याच महिलांचे हप्ते रखडले आहेत. सर्व काही सुरळीत सुरू होताच पैसे खात्यात जमा होतील.

प्रशासनाच्या हालचालीनुसार, अशी बातमी समोर येत आहे की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे लांबलेले हप्ते हे एकत्रित देण्याचा विचार सुरू करण्यात आला आहे.

लाडक्या बहिणीने देखील लवकरात लवकर (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे, जर तुम्ही (e-KYC) करत असाल आणि तुम्हाला आधार नंबर समाविष्ट नाही असा एरर किंवा (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करूनही हक्क मिळाला नसेल तर तुम्ही पुढे दिलेली पावले उचला.

(e-KYC) करण्याकरता तुम्ही महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन तुमची ही प्रक्रिया पूर्ण करू शकता, जर तुम्हाला एक केवायसी करताना कोणताही एरर येत असेल तर तुमच्यासाठी हा सोपा पर्याय आहे.

निष्कर्ष : सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींनी आपले बँक खाते सक्रिय ठेवणे तसेच केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. हप्ता वितरणाची अधिकृत तारीख जाहीर होतात आणि तुम्हाला त्वरित याबद्दलची अपडेट देत आहोत, त्याकरता तुम्ही आमच्या व्हाट्सअप चॅनेल ला जॉईन करा.

Leave a Comment